vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समाजवादी पार्टी महाविकास आघाडी सोबत लढणार महाराष्ट्रात बारा जागेवर…

समाजवादी पार्टी महाविकास आघाडी सोबत लढणार महाराष्ट्रात बारा जागेवर…

 

राजकीय प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका-2024, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सोबत समाजवादी पार्टी राज्यातील 12 जागा विधानसभेच्या लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख अध्यक्ष अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचा दौरा सुरू आहे या दरम्यान त्यांनी पत्रकारांना माहिती देत असताना सांगितले की महाविकास आघाडी बरोबर युती करून आम्ही बारा जागा लढवणार आहोत

महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. राज्यात मविआचा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आता सपा 12 जागांवर लढणार असल्याची माहिती अखिलेश यादव यांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या अखिलेश यांनी धुळे मध्ये बोलताना ही माहिती दिली आहे. काही जागांवर सपा कडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत

संबंधित पोस्ट

हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममुळे अग्नितांडव! जीव वाचवण्यासाठी लोक खिडकी आणि पाइपवर लटकले, आठजणांचा होरपळून मृत्यूइलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरुममुळे इमारतीत भीषण आग

vishwatmaklokswamivarta

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

राष्ट्रीय महामार्ग 166 (एच) अंतर्गत पेठ ते सांगली रस्त्याचे निवाडे पूर्ण मोबदल्यासाठी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले