विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड मतदारसंघाचा निकाल जाहीर…
रायगड प्रतिनिधी- विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 192-अलिबाग विधानसभा मतदार संघात महेंद्र हरी दळवी (शिवसेना, चिन्ह धनुष्य बाण), 1 लाख 13 हजार 599 मतांनी विजयी, 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात अदिती सुनिल तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, चिन्ह घड्याळ), 1 लाख 16 हजार 50 मतांनी विजयी, 194-महाड विधानसभा मतदार संघात गोगावले भरत मारुती (शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण) ,1 लाख 17 हजार 442 मतांनी विजयी झाले असून मतदार संघ निहाय निकालाची माहिती पुढीलप्रमाणे :-
192-अलिबाग विधानसभा मतदार संघात उमेदवारांना मिळालेली एकूण मते :- :-
1) महेंद्र हरी दळवी (शिवसेना, चिन्ह धनुष्य बाण), 1 लाख 13 हजार 599 (विजयी)
2)अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती) 730
3)श्रीमती चित्रलेखा नृपाल पाटील ऊर्फ चिऊताई (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी), 84 हजार 34) अजय श्रीधर म्हात्रे (अपक्ष, चिन्ह हार्मोनियम), 4395) अमर रविंद्र फुंडे (अपक्ष, चिन्ह रुम कुलर), 141 6) आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष, चिन्ह टायर्स), 666
7) दिलीप गोविंद भोईर (अपक्ष, चिन्ह बॅट), 410
8) दिलीप विठ्ठल भोईर ऊर्फ छोटम शेठ (अपक्ष, चिन्ह बॅटरी टॉर्च), 33 हजार 210