vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न

 

सातारा, प्रतिनिधी : जागतिक एड्स दिनानिमित्त स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती बेदरकर म्हणाल्या, एचआयव्ही संसर्गित व्यक्तींचे हक्क आबाधीत राहण्यासाठी कायदा बनवला आहे. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात यावी. युवकांना एचआयव्ही संसर्गितांना सन्मानजनक वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारावी व त्यांना प्रेम आणि आपुलकीची वागणूक द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थितांना एचआयवही निर्मुलनाची शपथही देण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

आताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का, ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

vishwatmaklokswamivarta

नाशिक मधील कॉलेजची पिकनिक त्यांच्यासाठी ठरली अखेरची, पालघर येथील केळवे समुद्रात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

महाराष्ट्र केसरी २०२३-२४ कुस्ती स्पर्धेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट,महाराष्ट्र शासन मल्लांच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करा    -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

vishwatmaklokswamivarta

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…