vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्य डाकघर पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन

मुख्य डाकघर पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन

 

रायगड प्रतिनिधी

पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन, 2 रा माळा, पनवेल मुख्य डाकघर यांचे कार्यालया‌द्वारे दिनांक 12.12.2024 रोजी, सकाळी ठीक 11.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या डाक अदालतीमध्ये मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार / समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अश्या टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बैंक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.

तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्‍छूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन, 2 रा माळा, पनवेल मुख्य डाकघर 410206 यांचेकडे दिनांक 05.12.2024 पर्यंत पोहचेल अश्या रितीने पाठवावी.असे अवाहन अधीक्षक डाकघर, रायगड विभाग यांनी केले आहे.0000

संबंधित पोस्ट

शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार  – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडॉल शिक्षकांशी संवाद नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती,मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पुरस्काराने शाळांचा गौरव…

145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भुताळे यांच्याकडे सादर

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई–पिक पाहणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta

इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न

दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*