vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नृसिंह सेवाभावी संस्थेच्या वतीने अन्नदान वाटप

नृसिंह सेवाभावी संस्थेच्या वतीने अन्नदान वाटप

जालना : प्रतिनिधी जालना येथील श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनातर्फे दर गुरुवार आणि शनिवारी अन्नदान करण्यात येत आहे. याही शनिवार व गुरुवारी गोर-गरीबांना संस्थेच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यापुढेही अन्नदान करण्याची इच्छा असेल अशांनी (९९६०२६१३५१/८६००६२१५१७)अमोल टाकळकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुहास वैद्य, अमोल टाकळकर,रवी शिरसाठ, अभिजीत कुलकर्णी, भूषण कुलकर्णी, गणेश मावळे, सुनील काळे,दिनेश घुले, रंजीत घाडगे, श्रीपाद सातोनकर आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता परंपरागत कृषी विकास योजनेच्यापहिल्या हप्त्याचा 38.33 लाखांचा निधी वितरणास मंजुरी

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना;प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न- ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ नानासाहेब पाटील यांनीही केले मोलाचे मार्गदर्शन- निर्यात वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

बेस्ट’च्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे मुंबईकरांचे हाल, आज चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच…

बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान