भाजपा महाराष्ट्र विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस ची निवडीचे जालना भाजपाकडून फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष
जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवडीचे जालना भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व भाजपा महानगराध्यक्ष सतिष जाधव यांच्या नेतृत्वात पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.