vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजन साळवी यांचा प्रवेश झाला

शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजन साळवी यांचा  प्रवेश झाला

शिवसेना परिवारात आज नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेते, आमदार अशी विविध पदं भूषवलेले राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी प्रवेश घेत आहेत याचा मला विशेष आनंद होत असल्याचे . राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हिंदुत्वाचा वारसा शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेत असताना राज्यभरातून नागरिकांचा भक्कम पाठींबा शिवसेनेला लाभतो आहे. त्यामुळेच विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. याच #शिवसेना परिवारात आज नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेते, आमदार अशी विविध पदं भूषवलेले राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी प्रवेश घेत आहेत याचा मला विशेष आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले.

राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाली आहे. यापुढे देखील याच पद्धतीने मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पुढील १०० दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग-कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार ! 

vishwatmaklokswamivarta

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांच्या1 फेब्रुवारी 2025 पासून भाडेदरात वाढ सुरु..

vishwatmaklokswamivarta

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे