vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

जालना, प्रतिनिधी :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे अंतर्गत महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेद्वारे मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी, पदविका आणि 25 जागा पीएच.डी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक सारथी, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

संबंधित पोस्ट

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

राज्यात वातावरणात बदल – गुलाबी थंडीचा जोर वाढणार

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळा व निवासी संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी देखरेखीवर भर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून बालसुरक्षेचा आढावा

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन