vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चिराग पासवान यांना मोठा धक्का, LJPबाबत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्टाने दिला निकाल.

चिराग पासवान यांना मोठा धक्का, LJPबाबत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्टाने दिला निकाल ..

प्रतिनिधी नवी दिल्ली माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना न्यायालयीन लढाईत मोठा धक्का बसला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकजनशक्ती पार्टीबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. मात्री ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला फसवल्यामुळे पशुपती पारस यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे चिराग पासवान यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. मात्र ही याचिका आता फेटाळली गेली आहे.

पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने पशुपती पारस हे लोकजनशक्ती पार्टीचे सदस्य नाही आहेत, असा दावा चिराग पासवान यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पशुपतीनाथ पारस यांच्या गटाला मान्यता दिी होती, त्या निर्णयाला चिराग पासवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

संबंधित पोस्ट

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबईतून धक्कादायक बातमी वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

vishwatmaklokswamivarta

एक लाख नोकऱ्या लवकरच, भाजप मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची  मोठी घोषणा

vishwatmaklokswamivarta

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन केले “आम्ही स्त्रीच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडू देऊ शकत नाही,” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

vishwatmaklokswamivarta

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

आसाममध्ये नाटकात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक

vishwatmaklokswamivarta