vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…

राज्य प्रतिनिधी-उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे उत्तराखंड जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तरकाशी आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, नवी दिल्ली यांच्याशी सतत समन्वय साधून आहे. दळणवळण आणि रस्ते पूर्ववत होण्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू आहे. १५१ पर्यटकांना डेहराडूनपर्यंत पोहोचविण्यासाठी एअरलिफ्टचा वापर केला जात आहे.

मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या परिसरास पावसाचा #यलो अलर्ट देण्यात आला आहे

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आरक्षण मिळालं नाही तर… पंकजा मुंडे यांचा मविआ सरकारला इशारा.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अच्युत मोरे यांची निवड

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील कारागृहातील बंद्यांकरिता ई-मुलाखत सुविधा; नातेवाईक, वकीलांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचा आवाहन…

सायबर कॉमिक बुक चे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण 1 जुलैपासून जिल्ह्यात सायबर जागरुकता अभियान..