vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

टोकियो ऑलम्पिक,भारताच्‍या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात विजयाने केली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी..

विशेष प्रतिनिधी,टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने विजयी सलामी दिली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव जोडीने आगेकूच केली आहे. सौरभ चौधरी पात्रता फेरीत दमदार प्रदर्शन करत आहे.

भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात विजयाने केली.

भारताने न्यूझीलंडवर 3-2 असा विजय मिळवला. भारतातर्फे रुपिंदर पाल सिंहने एक तर हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले.

दोराबजी टाटांनी भारतीय खेळाडूंना स्वतःच्या पैशाने ऑलिंपिकला का पाठवलं होतं?

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने एक काळ गाजवला. पुरुष हॉकी संघाच्या नावावर तब्बल आठ सुवर्णपदकं आहेत. मात्र 1980 नंतर हॉकी संघाचं सुवर्णपदकाशी असलेलं नातं दुरावलं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांनाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

अयोद्धा राम जन्मभूमीवरून राम जन्मोत्सव सोहळा पहा लाईव्ह

मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधांचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि टीम नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर,अंतराळयान मेक्सिकोच्या आखातात उतरताच, कॅलिफोर्नियातील स्पेसएक्स मिशन कंट्रोलने त्यांचे स्वागत या संदेशाने: केले ‘स्पेसएक्सच्या वतीने, घरी स्वागत आहे…