vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली प्रतिनिधी –

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की तीन दिवसांपूर्वी मी ग्रुप कॅप्टन शुंभाशु शुक्ला यांची भेट घेतली. त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर तिरंगा फडकावून प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला. जेव्हा ते मला तिरंगा दाखवत होते, तेव्हा तो क्षण शब्दांच्या पलीकडे होता.: असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले दरम्यान

आज भारत सेमी-क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन सारख्या ब्रेकथ्रू तंत्रज्ञानात वेगाने पुढे जात आहे –

लवकरच, आपल्या वैज्ञानिकांच्या मेहनतीमुळे भारत गगनयानची उड्डाण भरेल आणि येत्या काळात भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन उभारले जाईल –या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट २०२८ पर्यंत त्याचे पहिले मॉड्यूल लाँच करण्याचे आहे, तर २०३५ पर्यंत पूर्ण स्टेशन कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

संबंधित पोस्ट

उमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta