vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

मनसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरें यांनी मंत्री भाजपा नेते आशिष शेलारांची यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले 

मनसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरें यांनी मंत्री भाजपा नेते आशिष शेलारांची यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले

मुंबई प्रतिनिधी-मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांची कार्यालयात भेट घेतली. तसेच गणेशोत्सवाला राज्यमहोत्सवाचा दर्जा मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

गणेशोत्सवाच्या काळात महाविद्यालय, शाळा तसेच कौशल्य विकास केंद्रांच्या परीक्षा घेण्यात येतात, त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मिरवणुका, विसर्जन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होता येत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासात असुविधा होऊ नयेत, अडथळे येऊ नयेत आणि त्यांना सण-उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होता यावे, यासाठी या काळात परीक्षा होऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली. असल्याची माहिती शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली

त्यांनी केलेल्या मागणी संदर्भात मुख्य सचिवांशी चर्चा करून, संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश दिले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना सणाचा आनंद उपभोगता यावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयीन सूत्रांकडून माहिती मिळत आहे

संबंधित पोस्ट

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का?” डॉ. संजय लाखेपाटील

ठाणे येथे 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, 2025 चेदि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत आयोजन..

vishwatmaklokswamivarta

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मार्केट यार्ड येथे अनावरण

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहे आढळुन आल्यास शासनास कळविण्याचे आवाहन