vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित

राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित..

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथील देवी मंदिर परिसरात ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित केला.

सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपालांनी दीप प्रज्वलन केले तसेच पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचारी व कामगारांना मिठाई वाटप केले.

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांचे खासगीकरण झालेले नाही,प्रशासकीय नियंत्रण शासनाकडेच – आदिवासी विकास विभागाचे स्पष्टीकरण..

vishwatmaklokswamivarta

२५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर खरा इतिहास मांडणारे संशोधक म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार – खासदार शाहू छत्रपती

एसआयआरमधील न सापडलेल्या मतदारांनी घाबरून न जाता नावाची पडताळणी करावी– विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल**कोकण विभागातील ७९ लाख न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत*

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायत सावळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश