vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी

लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक 124/2025 नुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 तसेच जाहिरात क्रमांक 014/2026 अन्वये महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2025 घेण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे गट-क संवर्गातील ‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण राज्यातील या संवर्गाच्या रिक्त पदांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना विभागांतर्गत राज्यातील कोणत्याही रिक्त पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणउपमहानिरीक्षक (मुख्यालय), उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महसूल विभाग शासनाचा कणा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- महसूल सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ- नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी कार्यालय, क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम*

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन उद्योगाला जागतिकस्तरावर चालना मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वार्षिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार

भारतीय अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशूशुक्ला आणि अ‍ॅक्सिओम४ मोहिमेतील इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होईल.

vishwatmaklokswamivarta

उत्तर सिक्कीममधील भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने बचावकार्य जोरदार सुरू ठेवले आहे. ११३ पर्यटक सापडले, ३० हवाईमार्गे सुटकेत,