vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १६)रात्री सिडको एन ५ भागातील अजिंक्य देवगिरी गणेश उत्सव प्रतिष्ठान या मंडळास भेट देऊन आरती केली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आ. नारायण कुचे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, राजेंद्र साबळे-पाटील,माजी मंत्री डॉ. भागवत कराड, किशोर शितोळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. श्री. फडणवीस यांनी उपस्थित गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आरोग्य व संपन्नतेची कामना केली.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखीपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

🇮🇳 देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध — अफवांवर विश्वास ठेवू नका!

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठीशासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प..

vishwatmaklokswamivarta