vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १६)रात्री सिडको एन ५ भागातील अजिंक्य देवगिरी गणेश उत्सव प्रतिष्ठान या मंडळास भेट देऊन आरती केली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आ. नारायण कुचे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, राजेंद्र साबळे-पाटील,माजी मंत्री डॉ. भागवत कराड, किशोर शितोळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. श्री. फडणवीस यांनी उपस्थित गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आरोग्य व संपन्नतेची कामना केली.

संबंधित पोस्ट

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवव्या आंतरराष्ट्रीय इंडिया वॉटर वीक 2026’ मध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा-जलपरिपूर्ण अर्थव्यवस्था व डिजीटल नवोपक्रम पॅनल चर्चेत अभ्यासपूर्ण सहभाग

vishwatmaklokswamivarta

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंक मार्गावर सुरक्षित वाहतूक आणि अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याचे वाहतूक विभागाचे नवीन वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. हे नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणार-वनमंत्री गणेश नाईक

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta