vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवसेनेच्या वतीने क्रॉफर्ड मार्केट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.

शिवसेनेच्या वतीने क्रॉफर्ड मार्केट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन….

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री माननीय उध्दव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिन्दुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना अध्यक्ष विकास मयेकर आणि माधव बाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले सहर प्रसंगी अरूण भाई दुधवडकर , अशोक दादा धात्रक, उपविभागप्रमुख संपत ठाकुर, युवासेनेचे प्रथमेश सकपाळ, निलेश देवळेकर . सुर्वण ताई शेवाळे , सायली ठाकुर ,दिपेण मोघे ,गीरीष विचारे , बाजीराव मालसरे , सुरेश कोळी , शंकर झोरे , शंकर प्रसाद , भानु राऊत , बाबा बिमसी, शकील खुरेशी,ईमरान लाला, राहुल , झेईद, संदिप चिखले, इत्यादी उपस्थीत होते . सदर आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडले .

संबंधित पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पुणेकरांना निकषानुसार मदत करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

देशाची तरुण पिढी वाचविण्यासाठी जीवाचे रान करणार – नवाब मलिक उमेदवार राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) शिवाजीनगर – मानखूर्द मतदारसंघ 

vishwatmaklokswamivarta

मुख्य टपाल कार्यालया येथे पोस्ट फोरम मेंबर ची बैठक संपन्न.*५ ऑक्टोंबर रोजी पोस्टातील पोस्टमन सह कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.*

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ

vishwatmaklokswamivarta