
रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक रहिवाशांना मदतीसाठी, ठाणे महानगरपालिकेची पथके रवाना
⭕️रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेची आरोग्य, घनकचरा आणि पाणी विभागाची पथके रवाना.*



