vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 33.74 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 33.74 टी.एम.सी. पाणीसाठा

         सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 33.74 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

    विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.84 (105.25), धोम 13.43 (13.50), कन्हेर 10.08 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.93 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 33.74 (34.40), राधानगरी 8.15 (8.36), दूधगंगा 21.27 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.65 (2.77), पाटगांव 3.70 (3.72), अलमट्टी 122.13 (123).

    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 11200, धोम 433, कण्हेर 590, धोम बलकवडी 330, उरमोडी 1050, तारळी 290, वारणा 1630, राधानगरी 800, दुधगंगा 700, तुळशी 50, कासारी 300, पाटगाव 350, हिप्परगी बॅरेज 38 हजार 590 व अलमट्टी धरणातून 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

 विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12.9 (40) व अंकली पूल हरिपूर 12 (45.11).

00000

 

संबंधित पोस्ट

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta

सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम