vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

जालना, प्रतिनिधी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थींचे मासिक अर्थसहाय 1 हजार 500 रुपयांवरुन 2 हजार 500 रुपये करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयातील नोटीस बोर्डवर डकविण्यात आली आहे. दिव्यांगासाठी मंगळवार दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जालना तहसील कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिबीरात ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, अद्यावत आधारकार्ड व बँक पासबुकाच्या छायांकित प्रतिसह हजर रहावे, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

पुस्तके माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन*पालकमंत्री शंभूराज देसाई*

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा श्री श्री क्षेत्रीय आळंदी ते श्रीक्षेत्रीय पंढरपूर माझे पंढरपुर.. केशव महाराज व सदानंद महाराज दिंडी सोहळा…

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार

शेलमालास रास्त भाव मिळण्यासाठीराष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ होणार.. ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता..

हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे