vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईत चौपाट्या, उद्यान, मैदानं रात्री १० पर्यंत राहणार खुली…

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईत चौपाट्या, उद्यान, मैदानं रात्री १० पर्यंत राहणार खुली…

मुंबई: प्रतिनिधी : मुंबईत आता ओव्हिड नियमांमध्ये आणखी सूट ,मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चौपाट्या, उद्यान मैदाने सकाळी 6 ते रात्री 10 वाजे पर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता पर्यंत समुद्र किनार्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी होती तर उद्यान मैदाने दुपारच्या वेळी बंद ठेवण्यात येत होती. मात्र,आता सकाळी पासून मोकळ्या जागा खुल्या  राहणार आहेत

कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे मुंबईत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कालपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवासही सुरु झाला आहे. दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. मॉल सुरु झालेत. एकूणच परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

*राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत* *कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न* *कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी*

vishwatmaklokswamivarta

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच- भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

एसटी संपाबाबत महत्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर 22 फेब्रुवारीला सुनावणी…

vishwatmaklokswamivarta