vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; सर्वाधिक रुग्ण, केरळमध्ये 30 हजार 203 नवे रुग्ण सापडले….

देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; सर्वाधिक रुग्ण, केरळमध्ये 30 हजार 203 नवे रुग्ण सापडले….

नवी दिल्ली प्रतिनिधी  – देशात गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होताना दिसत आहे. सलग 5 दिवस 40 हजारांहून जास्त रुग्ण सापडल्यानंतर मंगळवारी देशात 31 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर गेली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 41 हजार 965 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येतही भर पडत असून सध्या भारतात 3 लाख 78 हजार 181 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाणही वाढून 1.15 टक्के इतक झालं आहे. दिवसभरात 41,965 नवे रुग्ण सापडले असून ३३,९६४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 8 हजारने वाढली. नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं रिकव्हरी रेटसुद्धा कमी होत आहे. सध्या रिकव्हरी रेट हा 97.51 टक्के इतका आहे. तसंच आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.58 टक्के इतका झाला आहे.

संबंधित पोस्ट

तामिळनाडूत जसे 69 टक्के आरक्षण आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

पोसरे येथे दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करतांना,स्लग-दलितांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंचा आरोप.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या ‘गट ब व क’ सेवा संयुक्त पुर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल…

मुंबई कांदिवली येथील ग्रॉवेल्स १०१ मॉल’  तत्काळ बंद करा;  मुंबई हायकोर्टाचा एमपीसीबीला आदेश

दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष कोण होणार? काँग्रेसची उद्या बैठक