vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या ‘गट ब व क’ सेवा संयुक्त पुर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या ‘गट ब व क’ सेवा संयुक्त पुर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल…

 

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-ब(अराजपत्रित) व गट क सेवा सयुक्त पुर्व परिक्षा रविवार दि. 5 जानेवारी 2025 व रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजित होत्या. तथापि दि. 23 डिसेंबर 2024 च्या आयोगाचे पत्रानुसार नियोजित परीक्षांच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र गट ब(अराजपत्रिका) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा सयुक्त पुर्व परीक्षा रविवार दि. 4 मे 2025 रोजी होणार आहे. सुधारित परिक्षांच्या वेळपत्राकाचे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी केले आहे. 000000000

संबंधित पोस्ट

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

vishwatmaklokswamivarta