
बॉलीवूड चित्रपटातील थरारक दृश्यासारखा अपघात! भरधाव काळ्या रंगाची BMW कार कोस्टल रोडच्या पार्किंग लॉट मध्ये कोसळली तिघांचा मृत्यू एक जखमी…
-
राज्य प्रतिनिधी-बॉलीवूड चित्रपटातील थरारक दृश्यासारखा अपघात! भरधाव काळ्या रंगाची BMW कार कोस्टल रोडच्या पार्किंग लॉट मध्ये कोसळली तिघांचा मृत्यू एक जखमी नायर रुग्णालय येथे जखमींवर उपचार सुरू आहे
-
चित्रपटातील दृश्यासारखा अपघात! हवेत उडत गेलेली BMW कार कोस्टल रोडवरील पुलाच्या मोकळ्या जागेतून (cut) खाली पडली; ३ जण मृत, १ जण जखमी नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत



