vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सेवा संकल्प अभियान अंतर्गत #लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी’ मेळाव्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पारंपरिक कारागिर व शिल्पकार बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट (साहित्य संच) तसेच कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप

सेवा संकल्प अभियान अंतर्गत #लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी’ मेळाव्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पारंपरिक कारागिर व शिल्पकार बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट (साहित्य संच) तसेच कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप

लातूर प्रतिनिधी

सेवा संकल्प अभियान अंतर्गत #लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी’ मेळाव्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पारंपरिक कारागिर व शिल्पकार बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट (साहित्य संच) तसेच कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

पारंपरिक कौशल्य जपणाऱ्या आपल्या कारागिर बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी ‘पीएम विश्वकर्मा योजना’ अधिक प्रभावीपणे राबवून तिचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प   – राज्यपाल जिष्णू देव वर्माखारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ .

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था