
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्विप, ओडिशा आणि सिक्कीम मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यत..
राज्य प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्विप, ओडिशा आणि सिक्कीम मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.



