vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर

जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर

 

बुलडाणा, प्रतिनिधी: सन 2024-25 च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 51 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 420 गावे आहेत. यातील 1 हजार 58 गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तर 362 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

50 पैसपेक्षा कमी अंतिम पैसेवारी : देऊळगाव राजा येथे 64, मेहकर येथे 161, लोणार येथे 91, सिंदखेड राजा येथे 114, मलकापूर येथे 73, नांदुरा येथे 112, खामगाव येथे 146, शेगांव येथे 73, जळगांव जामोद येथे 119 व संग्रामपूर येथे 105 असे एकूण 1 हजार 58 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आहे.

50 पैसपेक्षा जास्त अंतिम पैसेवारी : बुलढाणा तालुक्यात 98, चिखली येथे 144, मोताळा येथे 120 असे एकूण 362 गावे गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.0000000

संबंधित पोस्ट

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग 

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार – मंत्री संजय सावकारे शेतकरी, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर

vishwatmaklokswamivarta