राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस ! सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….vishwatmaklokswamivartaJuly 16, 2025 by vishwatmaklokswamivartaJuly 16, 2025