पुरीमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’चा परिणाम दिसू लागला आहे जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे लाईफगार्ड आणि अग्निशमन विभागाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून आणि समुद्रात अंघोळ करण्यापासून रोखले आहे. सर्वांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. vishwatmaklokswamivartaOctober 28, 2025 by vishwatmaklokswamivartaOctober 28, 2025