नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले. पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी.राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : 1070 (टोल-फ्री क्रमांक) नियंत्रण कक्ष : +91-9321587143अधिकृत ई-मेल : controlroom@maharashtra.gov.invishwatmaklokswamivartaAugust 31, 2026 by vishwatmaklokswamivartaAugust 31, 2026