संत मुक्ताई पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग सज्ज• उपचार केंद्रे, रुग्णवाहिका व फिरती वैद्यकीय पथके तैनात,अंढेरा फाटा ते देऊळगाव माहीदरम्यान व्यापक आरोग्य सुविधा; आपत्कालीन सेवांसह रोगप्रतिबंधक उपाययोजनांवर भर..vishwatmaklokswamivartaJuly 4, 2026 by vishwatmaklokswamivartaJuly 4, 2026