vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त….

जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त…

नवी दिल्ली प्रतिनिधी-

जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त केलं आहे.

नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीची

Hतारीख जवळ आलेल्या विविध राज्यातल्या न्यायाधीशांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला.

संबंधित पोस्ट

रुद्रांश पाटीलच्या कामगिरीने ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या रुद्रांश पाटीलचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले अभिनंदन.

vishwatmaklokswamivarta

पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू – मंत्री ॲड. आशिष शेलार गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

vishwatmaklokswamivarta

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर खरा इतिहास मांडणारे संशोधक म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार – खासदार शाहू छत्रपती

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष उपक्रम

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवनात ‘आरएसएस @१०० : अ सेंच्युरी ऑफ सर्व्हिस, युनिटी अँड सॅक्रिफाइस’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.