vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते संपन्न. 

मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते संपन्न

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.

सुमारे १८० मीटर लांबीच्या या फाउंटन शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि मुंबईची गौरवगाथा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सादर केली जाणार आहे.

 

संबंधित पोस्ट

वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

महागणेशोत्सव : २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

– क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जयंतीसशस्त्र क्रांतीचे जनक-क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू