vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

म्हाडा’ संगणकीय सोडत आज (दि.३)छत्रपती संभाजीनगर,

‘म्हाडा’ संगणकीय सोडत आज (दि.३)छत्रपती संभाजीनगर,

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत निवासी गाळे, सदनिका, भूखंडांकरीता ऑनलाईन अर्ज ऑगस्ट २०२६ मध्ये मागविण्यात आले होते. या अर्जांची संगणकीय सोडत मंगळवार दि.३ रोजी दुपारी ४ वा. होणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या म्हाडा गृहनिर्माण भवन, सीबीसी रोड, महावीर स्तंभाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे ही सोडत होणार आहे,असे उपमुख्य अधिकारी म्हाडा यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील सुविधा अधिक सक्षम करणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

आदिवासी लोकजीवन-भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यानिमित्ताने भारत सरकारने 2021 मध्ये 15 नोंव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’

vishwatmaklokswamivarta

रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई यंत्रणांना सौहार्दपूर्ण वर्तन करण्याचे निर्देश- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल-१) भव्य परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन