vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध विकासकामांचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून विकासकामे

विविध विकासकामांचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून विकासकामे..

सोलापूर, प्रतिनिधी) : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २१ मधील सहारा नगर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले

माजी नगरसेविका तसलीम इरफान शेख यांच्या प्रयत्नातून सहारा नगर परिसरातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ नेते हाजी एम. डी. शेख, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, इरफान शेख, दशरथ कसबे अशपाक शेख, माजी नगरसेविका सौ. तसलीम इरफान शेख, सौ. पाटील ताई यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन उत्साहात-सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,राज्याच्या प्रगतीत सहकार चळवळीचा मोठा हातभार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन