vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट

राज्य प्रतिनिधी- सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात आनंद यात्री पर्यावरण सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी घाग यांनी पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरण कमिटीच्या सदस्यांची भेट घेऊन वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर चर्चा केली यादरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक गावकरी उपस्थित होते

 

*सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क दौऱ्यादरम्यान शिवसेना सांगली समन्वयक व हुतात्मा किसान आहीर सहकारी साखरकारखान्याचे प्रमुख गौरवभाऊ नायकवडी, नरेंद्र मोदी विचार मंच चे तालुका अध्यक्ष हर्षद काटकर जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट झाली**.

वाळवे तालुक्यातील वेस्ट मॅनेजमेंट विषयावर चर्चा झाली, तसेच पर्यावरणीय कमिटीसाठी सक्षम जिल्हा कमिटी स्थापन करून *आनंदयात्री पर्यावरण सेना** कार्यरत करणेसाठी पुढाकार घेण्याचे श्री. गौरवभाऊ नायकवडी यांनी ग्वाही दिली.

संबंधित पोस्ट

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केले स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 नंतर देशातील सर्वात स्वच्छ शहरांचा पुरस्कार नवी मुंबई, सूरत आणि विजयवाडा सुपर स्वच्छ लीगच्या स्वच्छ शहरांमध्ये अव्वल 3 घोषित

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा क्षेत्रातील कोचिंग क्लासेस व शिकवणी वर्गांना ‘स्ट्रक्चरल स्टेबिलिटी’ आणि ‘अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र’ जमा करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमरावती विभागातील धर्मादाय संस्थांचा पुढाकार *मुख्यमंत्री सहायता निधीत 18 लाख 10 हजारांचे योगदान

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडावी – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

vishwatmaklokswamivarta