vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…

मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…

मुंबई प्रतिनिधी-मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा लक्षात घेता मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

परीक्षांच्या नव्या तारखा आणि वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार.

संबंधित पोस्ट

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध – रुपाली चाकणकर- जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटाराĺ

vishwatmaklokswamivarta

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार–जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील*निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार*

खासगी आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीचीनोंद करण्यासाठी ‘शी बॉक्स पोर्टल’..

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा- मंत्री डॉ. अशोक वुईके