vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दोषींची गय केली जाणार नाही-टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी- मंत्री मंगल प्रभात लोढा

दोषींची गय केली जाणार नाही-टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी- मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई प्रतिनिधी- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे मुंबई पोलीस सदर दुर्दैवी घटनेचा तपास करत असून मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपीची कोणत्याही प्रकारे गैर केली जाणार नाही आणि  दोषींना सोडणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईलच – मंगलप्रभात लोढा, सहपालकमंत्री, पश्चिम उपनगर असे म्हटले आहे

टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून याबाबत पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली आहे. याप्रकरणातील आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसून दोषींना सोडणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईलच – मंगलप्रभात लोढा, सहपालकमंत्री, पश्चिम उपनगर#TigerShroff #MumbaiPolice #StrictAction

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी सैन्य अग्निवीर भरती मेळावा, दिनांक 20 जुलै, 2026 पासून मुंब्रा, ठाणे येथे सुरू होणार आहे.

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटना**वारकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ संपन्न!*  *वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार!*

11 ऑगस्ट रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

मोरबे धरण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतला सविस्तर आढावा

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta