vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध दुर्गा उत्सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

विविध दुर्गा उत्सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन तेथील दुर्गा माता मूर्तींचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्र्यांनी न्यू डायमंड दुर्गा उत्सव मंडळ बारा खोली पार्वतीनगर, श्री दुर्गा माता उत्सव मंडळ सुयोग नगर, युवा दुर्गा उत्सव मंडळ बारा सिग्नल, श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती रेल्वे कॉलनी अजनी, पाटीदार समाज दुर्गा महोत्सव घाट रोड यासह शहरातील अन्य मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले.

 

०००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जुलै रोजी  भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा….

चार नवीन कामगार संहितांबाबत ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम३० सप्टेंबर रोजी वाळूज येथे आयोजन; संबंधित घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्टला ‘महा-वॉकॅथॉन’‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसंधारण जनजागृतीसाठी विशेष आयोजन; *नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन*

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत-अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत

14 जुलै, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत.

महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा