vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अभिनेता टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्यांना हल्लेखोरांना आयडेंटीफाय केलं आहे, लवकरच मुंबई पोलीस त्यांना जेरबंद करतील.- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अभिनेता टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्यांना हल्लेखोरांना आयडेंटीफाय केलं आहे, लवकरच मुंबई पोलीस त्यांना जेरबंद करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा संदर्भात माहिती देत माध्यमांशी संवाद साधला. टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्यांना हल्लेखोरांना आयडेंटीफाय केलं आहे, लवकरच मुंबई पोलीस त्यांना जेरबंद करतील.

मी काल बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितलं सुषमा अक्का, सुप्रियाताई इत्यादींचे..कायदा सुव्यवस्था बद्दल ज्ञान पाजळत होत्या.. ब्ला ब्ला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतः उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांकडून अंडरवर्ल्ड रॅकेट चालवत होते. एक ही बार शिल्लक ठेवलं नव्हतं की, खंडणी वसूल केली नसेल.

स्वतः उद्धव ठाकरे हे सचिन वाजेला पाठीशी घातलं. सचिन वाजे हा पोलिसांच्या वर्दीतला अंडरवर्ल्ड डॉन होता. तत्कालीन पोलीस कमिशनर देखील सचिन वाजेला घाबरत होते. संपूर्ण पोलीस खाते सचिन वाजे चालवत होता. गृहमंत्री वसुली करत होता. मनसुख हिरेनला का मारलं? अंटेलिया समोर स्फोटक कुणाच्या काळात ठेवली?

संबंधित पोस्ट

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

लडाखमध्ये भूकंपाचा धक्का! लेह परिसरात रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेची नोंद..

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा 

नागरिकांना उष्मालाटेपासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन