vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

चेन्नई सुपर किंग्जचा 208 धावांचा डोंगर, Devon Conway ची वादळी खेळी, Dhoni चा ‘फिनिशिंग टच’; दिल्ली गोलंदाजांची उडवली दाणादाण

चेन्नई सुपर किंग्जचा 208 धावांचा डोंगर, Devon Conway ची वादळी खेळी, Dhoni चा ‘फिनिशिंग टच’; दिल्ली गोलंदाजांची उडवली दाणादाण…

क्रिकेट प्रतिनिधीIPL 2022, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 55 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत पाच बाद 208 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेसाठी डेव्हॉन कॉन्वेने सर्वाधिक 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार एमएस धोनी 8 चेंडूत 21 धावा करून नाबाद परतला.

IPL 2022, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएलच्या (IPL) 55 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत पाच बाद 208 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) समोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेसाठी डेव्हॉन कॉन्वेने (Devon Conway) सर्वाधिक 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 41 आणि शिवम दुबेने 32 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) 8 चेंडूत 21 धावा करून नाबाद परतला. धोनीने मोक्याच्या क्षणी काही मोठे फटके खेळून संघाला दोनशे पार मजल मारून दिली. दुसरीकडे, चेन्नईच्या तुफान फलंदाजीपुढे दिल्लीचे गोलंदाज अक्षरशः हतबल दिसले. एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, खालील अहमदने दोन आणि मिचेल मार्शने 1 गडी बाद केला.

 

संबंधित पोस्ट

मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा…

vishwatmaklokswamivarta

आशिया चषक2022 UAE मध्ये खेळवला जाणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती

श्री. वरद गणेश वाचनालया तर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत सुनील चौंडीकर, आर्यन सोनवणे आपापल्या गटात विजयी

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला नवीन इतिहास रचण्याची संधी, ‘असे केल्यास बनेल भारतातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..

स्टार कुस्तीपटू बजरंग पूनिया ने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत जिंकले सुवर्ण पदक…