vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुणे कात्रज येथील: संतप्त शिवसैनिकांकडून शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला…

 पुणे कात्रज येथील: संतप्त शिवसैनिकांकडून शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला…

 

पुणे प्रतिनिधी

संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली

पुण्यातील कात्रज जवळ राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. सामंत हे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला. आदित्य ठाकरे हे सध्या पुण्या दौऱ्यावर आहेत व त्यांची आज कात्रज येथे सभा होती. आदित्य ठाकरेंची सभा संपवून जेव्हा शिवसैनिक परतत होते, त्याचवेळी उदय सामंत यांची गाडी तिथून जात होती. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. यावेळी शिवसैनिकांकडून ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी परिसरात मोठा गदारोळ माजला होता.

 

संबंधित पोस्ट

मुंबईत पुढील चार दिवस महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा शक्यता…..

महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्या मन्सूनने दमदार हजेरी.. मुंबईमध्ये समुद्राला उधान, सर्वत्र जोरदार पाऊस…

पश्चिम बंगाल येथे रेल्वे दुर्घटना कंचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात सिलीगुडी येथे धडक, रेल्वे अपघातात अनेक जखमी..

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळानिविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशØ ६३५ चौ.फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिकाØ सदनिकाधारकाला वाहन पार्किंगची सुविधा

vishwatmaklokswamivarta

१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta