vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

द प्रेस क्लब ऑफ वसई विरार च्या शिष्टमंडळाने आज पत्रकार महेंद्र वानखडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत मीरा-भाईंदर, वसई-विरार चे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट

द प्रेस क्लब ऑफ वसई विरार च्या शिष्टमंडळाने आज पत्रकार महेंद्र वानखडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत मीरा-भाईंदर, वसई-विरार चे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट

मुंबई प्रतिनिधी

द प्रेस क्लब ऑफ वसई विरार च्या शिष्टमंडळाने आज पत्रकार महेंद्र वानखडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत मीरा-भाईंदर, वसई-विरार चे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या चाललेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत, तापासातील काही त्रुटीबाबतचे मुद्दे उपस्थित करून, त्यांना लेखी निवेदन दिलं आहे.

 

 

यावर पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी सकारात्मक चर्चा करून, दोन आठवड्यात मांडण्यात आलेल्या मुद्दयांवर कायदेशीर रित्या तपास करण्याच शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे.

यावेळी संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुडाळकर, खजिनदार राजेश सिंग, सदस्य राजा मयाल, अशोक निगम, केतन बारीया, राज दसोनी, विजय व्यास आणि महेंद्र वानखडे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनासाठी ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 समारोप,वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे – प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महायुती सरकारने सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका यांचे आव्हान- पाणी जपून वापरा! 15 डिसेंबरपर्यंत मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत पाणी कपात…

vishwatmaklokswamivarta