vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची,याचिका सुप्रीम कोर्टाने  फेटाळली…

छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची,याचिका सुप्रीम कोर्टाने  फेटाळली…

नवी दिल्ली प्रतिनिधी

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

 

 औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कोणत्याही शहर, रस्त्यांची नावे बदलण्याचा अधिकार हा संपूर्णपणे लोकनियुक्त सरकारचा असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलं आहे. तर हे प्रकरण हायकोर्टासमोर असताना या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. जे.बी. पारडीवालांच्या खंडपीठापुढे विशेष अनुमती याचिका सुनावणीस आली होती, त्यावेळी त्यांनी हा निणर्य दिला.

संबंधित पोस्ट

वाराणसी येथे गंगा घाट परिसरात बिगर हिंदुंना प्रवेश नाही; काशीमध्ये बजरंग दलने लावले पोस्टर…सनातन धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांचं स्वागत, इतरांच्या प्रवेशावर बंदी आहे, असं या पोस्टर्सवर स्पष्ट लिहिण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पाडवा मेळाव्यातील भाषण

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा काही हेतू नसल्याचं राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले

राज्यातील बैलगाडा शर्यतीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काय होणार अंतीम फैसला?

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणासाठी उपोषण काळातील दुर्घटनेत,जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लक्ष अर्थसहाय मंजूर 

vishwatmaklokswamivarta

अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन; मुंबईतील वरळी येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार…