vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी ‘पी दक्षिण’, ‘के पश्चिम’, ‘के उत्तर आणि के दक्षिण’, ‘एच पूर्व व एच पश्चिम’, ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या ६ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक आज पार पडली. या सर्व सहा ठिकाणची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. 

मुंबई प्रतिनिधी-

🔹‘पी दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती श्रीकला रामचंद्रन पिल्ले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

🔹‘के पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे श्री. रोहन शशिन्द्र राठोड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

🔹तसेच ‘के उत्तर आणि के दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे श्री. प्रकाश दौलत मुसळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

🔹यासह ‘एच पूर्व व एच पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती रोहिणी कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

🔹जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. जोसेफ कोळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. यशवंत किल्लेदार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत श्री. जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे श्री. यशवंत किल्लेदार यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

🔹तसेच ‘जी दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती पद्मजा चेंबूरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

🔹‘पी दक्षिण’, ‘के पश्चिम’, ‘के उत्तर आणि के दक्षिण’ या तीन प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले.

🔹तर ‘एच पूर्व व एच पश्चिम’, ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या तीन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर श्री. संजय घाडी यांनी कामकाज पाहिले

संबंधित पोस्ट

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथेजिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर* !*बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस*

vishwatmaklokswamivarta

घणसोली विभागातील 21 शाळांमधील 13 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘मतदार जागरूक दूत’ महाप्रतिज्ञा..

vishwatmaklokswamivarta

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta