vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.    

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.

मुंबई प्रतिनिधी- विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.  महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली.

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.  महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, इतक्या वर्षाच्या अनुभवातून जाणवलं आहे की सचिन अहिर साहेब जे आहेत ते निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत, दिलखुलासपणे काम करणारे व्यक्ती आहेत. सर्वांशी चांगले संबंध ठेवून आणि त्यातनं जनसामान्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हे ते सातत्याने करतात. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या घटनात्मक पदावर आल्यानंतर, या सभागृहामध्ये त्या खुर्चीवर बसल्यावर सर्वांना न्याय द्यायचा असतो आणि ते या पदाचा मान उंचावतील असा विश्वास आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित पोस्ट

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी नमुंमपा शाळा मुख्याध्यापकांची सहविचार कार्यशाळा

बेस्ट प्रशासनाचा गलथान कारभार- प्रवाशांसाठी धारावी काळा किल्ला आगार ते नेहरूनगर कुर्ला बस सेवेस नकार

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta