vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या व अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधन

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या व अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधन

सांस्कृतिक प्रतिनिधी- मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या व अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधन झाले आहे

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या व अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. दिग्दर्शन आणि नाट्यनिर्मिती क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. अनेक दर्जेदार नाट्यनिर्मिती घडवत नवोदित कलाकारांना घडवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं,

तर चित्रपट क्षेत्रातही त्यांच्या सशक्त भूमिकांनी वेगळा ठसा उमटवला.त्यांचं कार्य हे मराठी कलाजगतासाठी कायम प्रेरणादायी राहणार आहे.

त्यांच्या निधनाने एक सशक्त कलात्मक पर्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. याबाबत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

संबंधित पोस्ट

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदू संघटनांची उपस्थिती!शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही; ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार!

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम,मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस