vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार विजय हिवाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, स्वीय सहायक रवींद्र लहाने, चालक प्रेम यादव आदी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

चेन्नई, तामिळनाडू येथून सायबर क्राइम चा आरोपीला  अटक: सायन पोलीस स्टेशन.एका महत्त्वपूर्ण यशामध्ये, सायबर पोलिस स्टेशनने ₹1,00,000 च्या आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्याचा उकल..

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*