vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित कॉफी टेबलबुक ऑनलाईन उपलब्ध

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित कॉफी टेबलबुक ऑनलाईन उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळालेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या ‘छत्रपती संभाजीनगरःपर्यटन’ व ‘महावस्त्र पैठणी’ हे दोन्ही कॉफीटेबल बुक वाचकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने ‘छत्रपती संभाजीनगरःपर्यटन’ व ‘महावस्त्र पैठणी’ हे दोन कॉफी टेबल बुक तयार करुन प्रकाशित केले आहेत.हे दोन्ही पुस्तके पर्यटन विषयक तसेच पैठणी य विषयी माहिती देणारी आहेत. ही पुस्तके वाचकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/ या जिल्ह्याच्या वेबसाईटच्या लिंकवर ही पुस्तके ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत. जिज्ञासू वाचक वेबसाईटवर जाऊन ही पुसतके वाचावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरतीस वेग येणार अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डाक सेवेतील तक्रारींच्या निवारणासाठी 8 जून रोजी डाक अदालत

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा.. सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना.

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप